छंद सांगण्यात दंग सारे बालमित्र...
आजचा विषय ... आपले छंद [01/04, 10:40 AM] Surekha Pawar: वर्षा.... पुस्तकांची आणि माझी मैत्री ...अगदी जिवाभावाची आहे. मला वाटत पुस्तकांसारखं जीवन समृद्ध करण्याची ताकत क्वचितच दुसऱ्या कोणत्या माध्यमात असेल.......मनोरंजन, ज्ञान, सोबत , परिपक्वता सगळं काही पुस्तक देतात. मला ऐतिहासिक, चरित्रात्मक, रहस्यमय पुस्तक खूप आवडतात..सध्या तर मिळालेल्या वेळेचा उपयोग पुस्तक वाचण्यासाठी पुरेपूर करता येतोय ..ही या ताणातुन relax करणारी फार महत्वाची गोष्ट मला वाटते. Dhiraj..... [01/04, 10:40 AM] Surekha Pawar: Sports, outgoing activities, learning businesses for me!!! This was easy to write 🤪 Vaiju..... [01/04, 10:40 AM] Surekha Pawar: I like to make variety of food therefore I turned my hobby in to my business.Combination of hobby and business makes perfect life which causes our dream come true of our life And also like to bound my relations and friends with love. Guru.... Bike riding ha maza avdta topic. Adventure mhanun me maza bro. Aamhi motorcycle var barshi te tirupati(AP) la...