छंद सांगण्यात दंग सारे बालमित्र...

आजचा विषय ... आपले छंद

[01/04, 10:40 AM] Surekha Pawar: वर्षा....
पुस्तकांची आणि माझी मैत्री ...अगदी जिवाभावाची आहे. मला वाटत पुस्तकांसारखं जीवन समृद्ध करण्याची ताकत क्वचितच दुसऱ्या कोणत्या माध्यमात असेल.......मनोरंजन, ज्ञान, सोबत , परिपक्वता सगळं काही पुस्तक देतात. मला ऐतिहासिक, चरित्रात्मक, रहस्यमय पुस्तक खूप आवडतात..सध्या तर मिळालेल्या वेळेचा उपयोग पुस्तक वाचण्यासाठी पुरेपूर करता येतोय ..ही या ताणातुन relax करणारी फार महत्वाची गोष्ट मला वाटते.

Dhiraj.....
[01/04, 10:40 AM] Surekha Pawar: Sports, outgoing activities, learning businesses for me!!! This was easy to write 🤪

Vaiju.....
[01/04, 10:40 AM] Surekha Pawar: I like to make variety of food  therefore I turned my hobby in to my business.Combination of hobby and business makes perfect life which causes our dream come true of our life
And also like to bound my relations and friends with love.



Guru....
Bike riding ha maza avdta topic. Adventure mhanun me maza bro. Aamhi motorcycle var barshi te tirupati(AP) la gelo hoto. 982 km che he distance aamhi 27 hrs. Madhe complete kele hote. Khup vegla ultimate anubhav hota ha. Karan ti long distance chi pahili vel hoti.


Kapil....
*Travel As My Hobby*
Here are 5 reasons to make travel as my hobby.
1. *See the Places That Have Always Wanted to See*
By now I should have a bucket list of the places that want to see before you leave the planet.
If you don’t have, make one.
2. *Open Up Your World*
Travel gives you the opportunity to experience other cultures.
Once you go to other country like Singapore, Malaysia or to other countries, you can experience and appreciate the way that other people live.
How exciting to get out of your world and explore others.
3. *Learn a New Language*
Say it’s easiest to learn another language by age 10 but that doesn’t mean it is impossible.
This is a great way to exercise your brain and think and speak in another
4. *Travel with Others*
Traveling will help you build relationships through new experiences.
There are plenty of tours you can plug into and make new friends.
Don’t use being alone as an excuse not to go.
5. *Opportunity to Be Adventurous*
This is the time in your life where you can be adventurous.
Get out of your comfort zone and live.
Travel makes you brave.
Be brave.

शिरीष....
छंद म्हणजे विरंगुळा. आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण निखळ आनंद. 😀
छंद ची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी वेगळी असु शकते. काहीच्या मते विरंगुळा असु शकतो किंवा जशी Vaijanti म्हणाल्या प्रमाणे  आपण जे काम करतो ते आपला छंद म्हणून पाहिले तर यश पण नक्कीच Grand असते .👑👑
कधी कधी आपले छंद हे आपल्या वयाप्रमाणे , सभोवतालच्या परिस्थिती प्रमाणे बदलत असतात असे माझे मत आहे. 😌😌
जेव्हा मी शाळेत होतो तेंव्हा आपल्या Group मधील मित्रांच्या संगतीत असल्यामुळे मला अभ्यास आणि खेळाचा छंद लागला.  👬🏻👬🏻👬🏻
जसे collage ला गेलो तसा नको ते छंद लागले.त्याचाच परिणाम म्हणून मला सगळे exam  ला gap घे म्हणत असताना बारावी ला पास आणि engg admission मिळाले.😇😇 Engg. मुन्दया च्या संगतीचा परिणाम engg पण झाले.👬🏻
नोकरीला पण मन कधीच लागले नाही,  कारण लहान असताना आमच्या कपड्यांच्या दुकानात बसणे असो कि डालढ्या असो कि सुज्या याच्या  घरी जायचो तेव्हा business कसा करावा याचे धडे मिळाले.
त्यानंतर construction cha business चालू केला .तेव्हा बरेच जण म्हणाले की भांडवल नसले तर यश कसे मिळणार . पण मला वाटायचं कि आपण जर चिकाटीने केले तर success  नक्कीच मिळणार. त्यात success pan आले . पण ते limited वाटू लागले. 👍🏻👍🏻
अजुन काही तरी चांगल करावे असे कंपनी टाकावी असे घरात ठरले . मग काय कंपनी हाच छंद जडला.तसे फिल्ड( mechanical )माझासाठी एकदम वेगळं पण आपण हे शिकायचे ठरवले. मग S.S.KHARDEKAR IND. PVT.LTD कशी मोठी करायची या विचारांनी आम्ही सगळे एकत्र आलो आणि भारतीय market मधे स्थिरावलो.🙏🙏
येणार्या काळात आम्ही worldwide  कसा business develop ह्याच प्रयत्नात आहोत. हे लवकर च शक्य होईल कारण आम्हाला यात आम्हाला Lanik and keramtech सारखे EUROPEANS BUSINESS PARTNER भेटलेत.😎😎
म्हणूनच एकच सांगतो की छंद असे ठेवा की आपल्या बरोबर  दुसर्या चे  पण भले झाले पाहिजे. 🙏🙏


सरी....
आज सगळे नक्कीच आवडेल असे काही ना काही काही सांगणार मी पण तोच प्रयत्न करीत आहे. तुमच्यासारखे सोनेरी शब्द नाहीत फार माझ्याकडे ना शब्दांचे खेळ मला फार आवडीने करता येतील. ना coma ना फुलस्टॉप हो नाही पडायचे mala यासगळ्या गोंधळात. मला लहानपणी निसर्गात भटकायला खूप आवडायचं पण वेळे अभावी त्याला मुरड घालावी लागली, पण सुरी बरोबर ट्रेक मधे ती आवड परत जोपासता आली. हिंदी गाणी ऐकायला आवडतात काम करतांना त्यांना एन्जॉय करते. आवडी कितीही असल्या तरी माझा एक छंद मी अगदी मनापासून  जपलाय.... आणि त्यात मी खूप आनंदी असते.
    आवडी तर सगळ्यांच्या काही ना काही असतात माझ्या पण आहेत. मनसोक्त निसर्गाचा आनंद घेणे,पावसात भिजणे,रात्रीचा प्रवास ,निळ्या आकाशात शुभ्र ढगांच्या आकृत्या बनवणे,सकाळच्या कोवळ्या उन्हात पडलेले दव त्यातून निघणारे सोनेरी किरणे असे क्षण  टिपणे. अणि बरेच काही त्याला शेवट नाही. या लहानपणी च्या आवडी तरीही आज अजून जिवंत असतात प्रत्येकाच्या मनाच्या एका कोपर्‍यात. कुकिंग मध्ये बेकिंग, नवीन जुने पदार्थ बनवणे, बाइक वर मैत्रिणीसोबत भटकणे, नवीन सगळे शिकायला अणि करायला कोणाला नाही आवडणार पण यासगळ्या आवडी निवडी मध्ये एक अपूर्ण काहीतरी असते  ते मिळण्याची ते करण्याची धडपड, वेळ नसेल तरी आणि ते किती केले तरी कमी वाटत राहते ते माझे चित्रांची आयुष्य जगताना बर्‍याच गोष्टी अनुभवायला येतात आणि मी त्यातूनच माझ्या चित्रां मध्ये गुंतून जाते मला चेहऱ्यांचे हाव भाव काढायला जास्त आवडतात त्यांच्या  चेहर्‍यावर हसू, त्यांच्या चेहर्‍यावरील हाव भाव, विचार कल्पना हे अणि असेच बरेच काही रेखाटत मी त्या मध्ये कधी  रंग भरते तर कधी कल्पनांच्या रेषा एकमेकाना जोडून त्यात प्राण भरायचा प्रयत्न करते.... गणेशा मी अनेक प्रकारे रेखाटले आहेत त्यात बरीच चित्र मी काढली आहेत अगदी लहान बाळाचे चित्रा पासून पक्षी, निसर्ग अशी अनेक.. मला ते चित्र  काढायला जास्त आवडतात जे मनाला भरारी आणि उत्साह देतात अणि त्यातलेच एक चित्र म्हणजे........उत्साह देणारं चित्र सुरी ch तुम्ही अनुभवले आहे. 😜
चित्रात रंग भरताना मी अशीच हरवुन जाते. हे रंग ch माझं आयुष कधी banale समजले देखील नाही या चित्रांच्या रंगाच्या दुनियेत मी दंग होऊन जाते.


स्मित....
मला पण लहानपणापासून चित्र काढण्याची आवड होती. मी आणि सरिता ने मधूबाला,मिनाकुमारी चे चित्र काढले आठवत आहे का सरिता पण नंतर तो छंद कधी आणि कुठे हरवला लक्षात पण नाही आला.पण ती कला मी अता माझ्या मुलींमध्ये पहाते.😍


प्रीतम....
छंद हा विषय तसा सोपा आहे परंतु येथे चार शब्दात वर्णन करायला फार अवघड आहे.
सुरेखा नी हा सोपा पण अवघड सब्जेक्ट दिल्याबद्दल ध्यानवाद.
बरोबर आहे छंद आयुष्यात कोणत्याही वयात केव्हाही जडू शकतो. प्रत्येकला एक किंवा अधिक छंद असु शकतात.
आई वडील आपण निवडू शकत नाही पण मित्र आपण निवडू शकतो तसे 1 ते 10 से सर्व मित्र आहेत आणि अजूनही आम्ही भरपुर जण टच मध्ये आहोत. पण कोणीही इथे गैरसमज करू नये.
परमेश्वराचे धन्यवाद की त्यांनी मला राहुल, मुकुंद आणि अमोल सारके मित्र दिले आणि आमच्या सर्वांचा एक कॉमन छंद दिला जो आजही आहे.  आणि हे सर्व पण त्या बाबतीत सहमत असतील. छंद म्हणा की वेड तो असा की मुकुंद च्या घराच्यामागे थोडी जागा आहे तिथे इयत्ता 5 पासून ते मागील 2 ते 3 वर्षापर्यंत आम्ही 4 जण क्रिकेट खेळायचो. आणि आजही तो कायम आहे. नियम इतके कडक की माझी खात्री आहे तेंडुलकर ते विराट हे सुद्धा आमच्या सोबत हरतील. या मित्रानो आपण परत आपला छंद जगू. धन्यवाद 🙏🏻 सुरेखा मला हा विषय येथे मांडता आला.


Priya.....
I love to read books a lot specially historical n biography .Many things give me happiness.... Like solo travelling, cooking.,I have done 1yr private course in cooking in those days to learn Chinese n all,didnt hv utube access.
    As I said I would like to learn many new things ..मला छान designer candles बनवता  येतात.
Selected my candles for diff exhibitions.
I love to make paper crafting ..every year I have been chosen as stage decorater in charge for my creative work. My other hobbies like making murals, pot making, tericotta pottery, ceramic work, fabric painting, origami for my children, puppet making for stories.
    Last not the least... Walking along sea shore in miles.

छंद  भटकंती आणि अनुभव ---I did few trekk but was amazing like with Surekha n friends panshet ghol by walking through rough road, raining ,rural area took lunch in farmars house, lohgad, sihagad ,wiith kids.
My husband n all family members do have good knowledge cum hobby abt bird watching, know and can identify almost all birds so this creates curiosity within me.. Love to walk on empty roads miles to miles.
My favorite भटकंती in my own farm which located in Belgaon Goa on the way... Proper kokan border. U should stay or have to spend few days to explore the place in core.... Personaly I feel.. We go there, stay without net ,no connectivity, complete remote area.. Had experienced wild elephants come in villages to eat bananas n fruits as we human acquired their peace n place. Saw wild rare birds, foxes, leopard closely. Saw injured spotted eagle. Ate रानमेवा ,olya kajuchi usual... Area coverd full of red soil ,cashew nuts tress ,walking walking just endless. Daily walk like from one village to other. Felt so  spiritual as getting connected to nature. आपले आराध्य दैवत.


Geeta.. G..
माझा छंद गाणी गाणे, ऐकणे. मी काही प्रोफेशन ल सिंगर नाही पण गाणी गायला खूप आवडतात. स्ट्रेस कमी करण्याचं ते एक उत्तम औषध आहे



शैलेश.....
*छंद* आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनात ज्या गोष्टीचा विचार जरी मनात आला तरी आपण सुखावतो तो म्हणजे छंद. छंद वेळे नुसार बदलत असतात. लहानपणी मला सायकलिंग ची खूप आवड होती. पांडे चौकामध्ये रतन सायकल म्हणून दुकान होते. तिथे 1 तासासाठी छोट्या सायकली भाड्याने मिळत होत्या. 1 रु. तासाला भाडे असायचे. तिथून आम्ही सायकल घ्यायचो आणि भगवंत ग्राउंडवर तासंतास खेळत बसायचो. पुढे मला खडूवर कोरण्याचा छंद लागला. मी त्यावेळी भरपूर खडू बनवले होते. पण नंतर तो माझा छंद कुठेतरी हरवला.
        कॉलेज मध्ये आल्यानंतर मला सामाजिक कार्याचा छंद जडला. आजही मी फावल्या वेळेत अनेक संस्थांच्या मद्यमातून समाज कार्य करत असतो. आज माझ्या रेल्वे प्रवासी सेल मुळे रेल्वे प्रशासन बार्शी रेल्वे स्टेशन ला महत्व देत आहे. नाहीतर बार्शी हे एक road side station (कमी महत्वाचे) स्टेशन बनून राहिले असते.
       वक्तृत्व हा पण माझा एक छंद आहे. मी अनेक विषयांवर माझे भाषण दिले आहे. Event Management पण माझा एक छंद आहे. मला कुठल्याही प्रोग्रामचे आयोजन, नियोजन करायला आवडते. त्यामध्ये स्टेज प्रोग्रॅम च्या मिनीट टू मिनीट कार्यक्रम बनवणे असो किंवा जेवणाचा मेनू ठरवणे असो. हे सगळे करायला मला आवडते.
       आचर/कुचर खाणे हा पण माझा एक छंद आहे. चाट, मसलेदार पदार्थ खायला मला आवडते. आज सरिता आणि सुरेखा यांनी inspire केल्यामुळे मी आता माझा एक छंद पुन्हा जिवंत करणार आहे, खडूवर कोरण्याचा पाहू जमतंय का ते?

अंजली....
माझा आवडता छंद आहे वाचन करणे, मी खूप खूप वाचन करते ,वेळ मिळाला की वाचते, कारण पुस्तकं सारखा दुसरा मित्र नाही

महावीर....
Travelling is my one of the top most hobby. And I also like to drive while travelling.
Whenever I decide to go for travel, may it be for work or for a leisure family trip, I always get very excited.
Once we went for a holiday without deciding where to go, we headed for Nashik. After exploring it, we headed to Saputara and enjoyed a lot.
आपल्या  देशात तसेच परदेशातही प्रवास करत असताना, आपल्या व त्यांच्या राहणीमानातला, वागनुकितला तसेच विचार सरणीतील फरक अभ्यासणा जोगा असतो व त्यातूनच वेगवेगळ्या संस्कृतीचे दशॅन आपणास होते.
I also like to go to nature friendly destinations like Shimla, Deharadun, Munnar etc. Anyone can spend peaceful time and get  reenergized at such places.
Thank you guys to make me express myself specially admin for a wonderful subject🙏

Rahul.... Chillya
*माझा छंद - माझी उनाड भटकंती*

भटकंती साठी मला असे विशेष प्लॅन करावे लागत नाहीत  [मित्रांनी आधीच करून ठेवलेले असतात]. माझी बॅकपॅक सदैव माझ्यासाठी तयार च असते.
शक्यतो दर वीकएंड ला मी भटकंती साठी बाहेर च  असतो आणि change म्हणून कधी तरी  घरी टिकतो  🙃🙃

कधी solo ट्रिप्स तर कधी group ट्रिप्स. कधी बाईक वर तर कधी लाल डब्याने.

बरेचदा सह्याद्री च्या दऱ्याखोऱ्यात पिठलं भाकर, तर कधी कोल्हापूर ला तांबडा-पांढरा [धन्यवाद mukund], कधी खान्देशात वांगी भरीत, तर कधी कोकणात सुरमई-पापलेट चा स्वाद. कोकणात तर माझ्या असंख्य ट्रिप्स झाल्या आहेत प्रत्येक वेळी पोट भरतं पण मन काही भरत नाही. कधी कधी तर मला कळत नाही कि आपण  फिरताना खातो, कि खाताना फिरतो.

प्रत्येक वेळी एक वेगळाच आनंद सोहळा, प्रत्येक वेळी नवीन लोक आणि नवीन अनुभव.

माझं हे भ्रमंती आणि खाद्यभ्रमंतीचं गणित जरा बऱ्या पैकी जमलंय आणि तेच मला सतत करत  राहायचं आहे.


Kedar....
But today's topic is interesting...it took me to my childhood...I saw hand script of my father when I was in 6th standard, and I felt ashamed of my handwriting...from then until today I compare my handwriting with my father's handwriting...it became my hobby to compare every letter written to compare with previous letter and bring as much perfection as possible...as days passed and I went to Engineering college...I fell in love with Charoli by Chandrashekhar Gokhale and Shero Shayari by Bhausaheb Patankar and Suresh Bhat...I dont know how many of you know Bhausaheb Patankar, he is brilliant writer in Marathi, I heard one of his Marathi Shayari and it became my passion to find and gather all of his Shayaris...I searched all the libraries in Sangli to search his books...I have good collection of his Shayaris now...there was time whenever I used to hear any shayari, I used to make a note of it. When I graduated, I started reading books, from PL Deshpande to V Pu Kale, Suhas Shirawalkar to many other Marathi writers, I started reading English novels. I still remember I bought a big book named 'Fountain Head' by a lady Ian Rand just for Rs. 25 on Pune's Lakdi bridge, it was turning point in my hobby of reading, I have now did read this book for more than 10 times and every time I discover something new when I read it again. It was best investment of my life. Eventually I started working, and I could afford to buy more books, there was time when I did read one book per month, I have huge collection of books. Lately, I came to know about a new technology called Salesforce, I really liked it and I started learning it from scratch. From then onwards, it became my passion to read everything that came across about Salesforce. I didnt think about the amount, I bought every training available to learn Salesforce. And now I changed my career into Salesforce, I started delivering training in Salesforce. What I really wanted to do but could not do is journalism. I wanted to publish articles in news paper on current affairs, this is something I still want to do but not sure if I will be able to...

Anuradha....
मला गाणी ऐकायला खूप आवडते. गाणी ऐकत स्वंयपाक करायला खूप आवडते. आपल्या माणसां सोबत एकत्र वेळ घालवणे  हि आवडते

पराग....
Hi friends
छंद
मला व्यायमची आवड आहे. रोज़ सकाळी gym ला जाऊंन आले कि एकदम फ्रेश वाटते.
सम्पूर्ण दिवस दुकानात जातो.
तसेच दूसरा छंद म्हणजे आमचा 5 जणांचा कपल ग्रुप आहें. आम्ही सर्वजन दर शनिवारी एकत्र फॅमिली गप्पा मारत बसतो. आमचा ग्रूप गेली 5वर्ष असाच चालू आहे.
आठवड्यातून फॅमिलीला पण वेळ देता   येतो. तसेच मला गाने ऐकायला, मूवी बघायला  खुप आवडते.
आता नविन छंद म्हणजे आपला ग्रुप यात सर्वांची  खुशाली कळते, जुन्या आठवणी ताज्या होतात. बास 🙏🙏🙏

 अमोल.....



Maithili....
Chand.....Mast topic aajacha...swataha baddhal vichar karaylala lavanaara.....lahanpani aatachya mulan pramane tevadhe exposure aapalyala milale nahi... tya mule lahan pani paasun cha aasa konta chand jopaasata aala nahi ..... nantar education,job mule kadhi vel milala nahi ....Pan job sodalya nantar jara swataha saathi vel milala tenva aapalyala reading aavadte he lakshat aale.....Husband la wachanachi aavad aahe tya mule me he waachalya lagale.....Mala biography jast aavadtat.....Recently "Me ashvatthama chiranjivi" he book waachale......
Gardening ha aankhi ek chand jopasala aahe....Aapan laavalele zhaad fulale ki tyacha aanand kahi tari vegalaach aasto nahi ka.



Santosh....
Hii  friends maza sadhye situation madhil avadata chande fakt


Shiva.....
रोज एक जण मस्त उपक्रम आहे. ह्यासाठी कपिल ला🙏🏻.
सुरेखाच्या आजच्या सब्जेक्ट ने ग्रुप वर मेसेजची सुनामी आणली आहे आणि भरपूर लोक ऍक्टिव्ह झाले आहेत असो.
मला मित्रा सोबत किमान वर्षातून एकदा तरी 2 तीन दिवस कुठे तरी बारशीच्या बाहेर जाऊ वाटते.
2002 मध्ये एका ट्रिप ची अजूनही आठवण आहे मी, मुकुंद, सुजित आणि धनंजय यांच्या सोबत कोकणातल्या.
चांगले 7 दिवस कोल्हापूर, महाबळेश्वर, व सर्व कोकण explore केला होता. सुजित, मुकुंद, धनु यांचे मनपुर्वक अभिनंदन त्या आठवणी बद्दल. चला जाऊ या परत. हाच माझा छंद समजा.
धन्यवाद सुरेखा.🙏🏻

Sujit ...

I have many hobbies tyamule kuthali na kuthali japat asato -
Listening songs
Arranging family gatherings and get together , spending quality time with them .
Every year amhi sagale cousins - gang of more 25 members meet and enjoy.
Apart Diwali padwa amhi 10A che sarv Mitra nakki bhetato.
Diwali I spend min 5 days in Barshi with all family members , its really refreshing for everyone .

Event management - I am mostly active member for all family function for organisation and management .

Watching historic movies and episode . I am big follower of Shivaji Maharaj .

Exploring new places , long drives specially to Goa , sitting on sea shore at late nights .
Ajun barach ahet pan 9.56 zalet mhanun thambato 🙏
सुरेखा... सूर 🚩


पूनम....
छंद म्हणजे आपली आवड. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतो . छंद आयुष्यात कोणत्याही वयात लागू शकतो.   मला गाणी ऐकायला व पुस्तक वाचायला खूप आवडते👍🏻
🍀 🍀🍀🍀🍀🍀

माझं मत ... आपले छंद ... 🚩 🚩

प्रथम सर्वांचे आभार.... आपापले छंद आणि अनुभव शेअर केल्याबद्दल....🙏
आजचा आपला टॉपिक होता... आपले छंद....
पु. ल नी सांगून ठेवलेच आहे..
'पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचे हे सांगून जाईल'

आज आपल्याला छंदा बद्दल आपापले अनुभव शेअर करायचे  होते....
विषय खूप साधा सोपा... पण बहुतेक जणांना तो कळाला नसावा..... किंवा तो आपल्याच बालमित्र यांच्या समोर शेअर करायचा नसावा.
खरं तर छंद म्हणजे आनंद आणि तोच वाटायचा नाही, आपल्या मुलांकडून अपेक्षा करतो की जे काही असेल ते शेअर कराव..... आणि आपण काय करतो. जेंव्हा आपण आपल्या एका मंचावर असतो तेंव्हा सगळ्यानी सहभागी व्हायचं असतं एवढा साधा अर्थ. सगळ्यांना एकत्र एका ठिकाणी ग्रुप वर आणण्याचे कारण एकच सगळ्यामधे सुसंवाद घडावा.
छंदा शिवाय माणूस कसा जगतो याचे कधी कधी आश्चर्य वाटते. कारण प्रत्येकाला काही ना काही छंद आवड असतेच.... हा छंद जिवाला लावी पिसे.... खरंच आहे एखाद्या गोष्टीची आवड लागली तर छंद म्हणुन समोर येतो.  छंदा तून माणसाला तणावातून मुक्ती मिळते. बर्‍याचदा आपल्या व्यस्त जीवनशैली, कामकाजातून आपले छंद जोपासता येत नाहीत. शेवटी एकच सांगेल...... छंद माणसाला कधीच एकटे पडू देत नाही. आरोग्य मस्त राहते. स्वतः च्या आवडी जगा इतरांच्या जपा, चेतना जागृत ठेवा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या द्या.
ज्यानी अजूनही छंद जोपासले नाहीत त्यांच्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही... त्यांनी साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, खेळ, नाट्य, ट्रेकिंग, भटकंती, वाचन,....... इत्यादी
आपल्या छंदचा इतराना हेवा वाटावा इतके स्वछंद जगा...
🚩 सूर
Sahyavedi Sur.. 

Comments

Popular posts from this blog

पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती 🚩

कैलास पर्वताची अनुभुती देणारा... नागेश्वर - वासोटा ट्रेक

एक सुंदर घाटवाट... रतनगड ते हरीश्चंद्रगड ट्रेक